Mumbai, मार्च 12 -- IPL opening ceremony 2025 venue, date, time : इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा मोसम २२ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) यांच्यात होणार आहे. त्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख, वेळ इत्यादींबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे आयपीएलची तिकीट विक्री देखील सुरू झाली आहे, त्याबद्दलही आपण येथे जाणून घेणार आहोत.
गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५ चा पहिला सामना RCB विरुद्ध खेळणार आहे. आयपीएलचा हा पहिला सामना २२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवला जाईल. नाणेफेक ७ वाजता होईल. यावेळी आरसीबीने रजत पाटीदार याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे.
तर केकेआरची कमान वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रह...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.