MUMBAI, मार्च 15 -- IPL 2025 All 10 Teams Captain : इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. आगामी हंगामासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. यंदा एकूण ५ संघ या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये नवीन कर्णधारासह खेळणार आहेत. आता सर्व १० संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारी फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. यासह सर्व १० संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स नवीन कर्णधारांसह आयपीएल २०२५ मध्ये उतरतील. दिल्लीने संघाची कमान अक्षर पटेलकडे, लखनऊने ऋषभ पंतकडे, पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरकडे, आरसीबीने रजत पाटीदारकडे आणि केकेआरने अजिंक्य रहाणेकडे संघाची कमान दिली आहे.

दिल्ली कॅप...