भारत, फेब्रुवारी 11 -- iPhone 16 Price Drop: आयफोन खरेदी करण्याचा इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयफोन १६ अगदी स्वस्तात उपलब्ध झाला आहे. आयफोन १६ च्या खरेदीवर ग्राहकांना १० हजार रुपयांचा प्लॅट डिस्काऊंट दिला जात आहे. याशिवाय, या फोनवर अनेक आकर्षक ऑफर देखील मिळत आहेत. या ऑफरसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अॅपलने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणेजच चार महिन्याआधी आयफोन १६ लॉन्च केला होता, या फोनच्या बॅक पॅनेलवर व्हर्टिकल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच हा फोन अॅपल इंटेलिजन्स म्हणजेच एआय फीचर्सला सपोर्ट करते. ज्यामुळे वापरकर्त्यांना टेक्स्ट फॉरमॅटिंग आणि इमेज एडिटिंग सारखी कामे सोप्या पद्धतीने करता येतात. या फोनमध्ये खास कॅमेरा अपग्रेडही ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.