Mumbai, सप्टेंबर 30 -- Benefits of Drinking Green Coffee: तुम्ही दिवसातून फक्त एक किंवा दोन कप कॉफी प्यायली तर ठीक आहे, पण कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही ग्रीन कॉफीचे सेवन करू शकता. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. कारण या ग्रीन कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण नगण्य असते. तज्ज्ञ सांगतात की, बहुतेक कॉफीमध्ये ७-९ टक्के कॅफिन असते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. परंतु ग्रीनमध्ये कॅफिनचे प्रमाण नगण्य आहे. तुम्ही ते जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ शकता. हे तुम्हाला २४ तास सक्रिय, आनंदी आणि निरोगी ठेवते. जाणून घ्या ग्रीन कॉफीचे फायदे

ग्रीन कॉफी बीन्समध्ये क्रोनोलॉजिकल अॅसिड असते. अशा प्रकारच्या कॉफीचे सेवन केल्याने तुमची चयापचय क्रिया निरोगी राहते. योग्य चयापचय द...