Mumbai, मे 2 -- Side Effects of Ice Facial: सौंदर्याच्या जगात घरगुती उपायांनी चेहऱ्यावर चमक आणण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. मात्र दीर्घकाळ तरूण राहण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच सकस आहारही आवश्यक आहे. आजकाल चमकदार त्वचेचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांमध्ये आईस फेशियलचा ट्रेंड खूप प्रसिद्ध होत आहे. आइस फेशियलच्या मदतीने त्वचेला ग्लो येतो आणि त्वचा टाइट होते. त्यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव त्वचेवर लवकर दिसत नाही. जर तुमची त्वचा देखील सेंसेटिव्ह असेल तर आइस फेशियलचा ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी त्याचे फायदेच नाही तर त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या. अन्यथा तुमच्या त्वचेला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो.

Tanning Remove: रोज बेसन वापरल्यामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या समस्या, हा आहे टॅनिंग दूर करण्याचा उत्तम उपाय

त्वचेवर बर्फ चोळल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या आण...