Ice Cream Recipe: उन्हाळ्यात खूप टेस्टी लागते कॉफी आईस्क्रीम, जाणून घ्या सोपी रेसिपी
Mumbai, मे 15 -- Coffee Ice Cream Recipe: उन्हाळा सुरू होताच आपल्याला अनेकदा थंड पदार्थ खावेसे वाटतात. अशा गोष्टींमध्ये आइस्क्रीमचा प्रथम उल्लेख केला जातो. लहान मुले असो वा मोठे, आईस्क्रीमची गोड चव आणि थंडपणा सर्वांनाच आवडतो. ऊन आणि उष्णतेपासून आराम देणारे हे आइस्क्रीम अनेक फ्लेवर्समध्ये येते. तथापि कॉफी आइस्क्रीमची गोष्ट अनोखी आहे. कॉफी आइस्क्रीम ही एक अप्रतिम डेझर्ट रेसिपी आहे, जी कॉफी आणि क्रीम प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे हे काही घटकांच्या मदतीने घरी सहज बनवता येते. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या चविष्ट कॉफी आईस्क्रीम कसे बनवायची.
Palak Lasooni: लंच आणि डिनरसाठी मिळत नाहीये ऑप्शन, तर झटपट बनवा पालक लसूणी
- २ टेबलस्पून कॉफी पावडर
- १/२ कप साखर
- १ कप दूध
- २ कप फुल क्रीम
- २ चमचे व्हॅनिला इ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.