भारत, फेब्रुवारी 4 -- Hyundai i20 Car Offers: येत्या काही दिवसात नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध कार निर्माता कंपनी ह्युंदाई फेब्रुवारी २०२५ मध्ये आपल्या लोकप्रिय हॅचबॅक आय२० कारच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट देत आहे. त्यामुळे आय२० कार खरेदी करण्याचा ठरवले असेल, अशा ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. ह्युंदाईच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना हजारो रुपये वाचवता येणार आहेत.

ऑटोकार इंडिया या न्यूज वेबसाईटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ह्युंदाई हॅचबॅक आय२० कारच्या खरेदीवर ग्राहकांना ६५ हजारांपर्यंत बचत करता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, ही ऑफर मर्यादित काळासाठी मर्यादीत आहे. दरम्यान, डिस्काऊंटबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक आपल्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात.

ह्युंदाई आय२० च्या इंटिरियरमध्ये...