Mumbai, जानेवारी 22 -- HUL Q3 Results : शॅम्पूपासून चहापर्यंत आणि टूथपेस्टपासून आईसक्रीमचे उत्पादन करणारी देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरपर्यंतच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं आपला आईस्क्रीम व्यवसाय मूळ व्यवसायापासून वेगळा केला असून या नव्या कंपनीचे बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आईस्क्रीम व्यवसायाची कंपनी वेगळी करण्यास मान्यता दिली आहे. नव्या कंपनीत विद्यमान भागधारकांना १:१ प्रमाणात शेअर मिळणार आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरहोल्डर्सना कंपनीतील प्रत्येक समभागासाठी आईस्क्रीमच्या नवीन कंपनीचा एक शेअर मोफत मिळणार आहे. क्वालिटी वॉल्स (इंडिया) लिमिटेड असे या नव्या कंपनीचे नाव असण...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.