Mumbai, एप्रिल 15 -- आज सोमवार १५ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल सप्तमी असून, सुकर्मा योग आहे. आज चंद्र मिथुन राशीत संक्रमण करत आहे. विष्टि करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

आज वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. जुनी येणी अचानक वसूल होतील. गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.

आज संततीकडून चांगल्या बातम्या मिळणार आहेत. मोठे प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. नव नविन संधी मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल. जबाबदारीन...