Mumbai, एप्रिल 26 -- Affordable Honeymoon Destinations: लग्न ही दोन व्यक्तींमधील एक सुंदर नातं आहे. लग्न झालं की आवर्जून जोडपी हनीमूनला जातात. हा एक अविस्मरणीय आणि सुंदर अनुभव आहे जो आपल्या जोडीदारासोबतआपले नाते मजबूत करतो. परंतु लग्नात भरपूर खर्च केल्यानंतर हनिमून बजेट फ्रेंडली असलं पाहिजे असं सगळ्यांचं वाटतं. अनेक जोडप्यानं हनिमूनसाठी दुसऱ्या देशात जायचं असतं. अशावेळी खिशावर हलका जोर पण उत्तम अनुभव मिळेल अशा ठिकाणी जोडप्यानं जायचं असत. जोडीदारासोबत घालवलेला दर्जेदार वेळ जास्तीत जास्त करण्यासाठी किफायतशीर लक्झरी परदेशी अनुभव हा सर्वोत्तम पर्याय आहे. रिजन्सी हॉलिडेजचे जनरल मॅनेजर मनोज कुमार तिवारी यांनी एचटी लाइफस्टाइलसोबत टॉप ५ किफायतशीर आंतरराष्ट्रीय ठिकाणे सांगितली आहेत जिथे भारतीय प्रवासी आपल्या रमणीय आणि उर्जेने भरलेल्या हनीमूनचा प्ल...