Mumbai, मे 3 -- Best Way and Time To Eat Honey: मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज मध खाण्याचा सल्ला दिला जातो. हे एक शक्तिशाली औषध म्हणून वापरले जाते. हे प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरले जात आहे. अनेक लोकांना सकाळी पाण्यात मध घेण्याची सवय असते. मधामध्ये असलेले गुणधर्म शरीराला संसर्ग, सर्दी आणि खोकल्यापासून वाचवण्यास मदत करतात. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. याशिवाय हे फुफ्फुस, पोट इत्यादी निरोगी ठेवते. तथापि अधिक फायदे मिळविण्यासाठी ते योग्य प्रकारे आणि वेळेवर खाणे महत्वाचे आहे. आयुर्वेदिक डॉ. वरलक्ष्मी यनमंद्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. जाणून घ्या मध खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Health Care Tips: पूर्ण दिवस एसीमध्ये राहता का? सावधान! यामुळे होऊ शकतात हे मोठे आजार...