Mumbai, जानेवारी 3 -- Home Remedies to Get Relief from Cold: जानेवारी महिन्यात थंडी जास्त वाढते. या ऋतूत तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके आरोग्यासाठी चांगले असते. कारण थोडासा हलगर्जीपणा तुम्हाला सर्दी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला डोकेदुखी, नाक वाहणे, खोकला किंवा अंगदुखी आहे, तर ही अंगात थंडी भरल्याची लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब सावध व्हा. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच थंडी भरल्यास आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या.

Pink Guava Benefits: हिवाळ्यात आरोग्यासाठी वरदान समजला जातो गुलाबी पेरू, मधुमेहपासून वेट लॉसपर्यंत करते मदत

खोकला आणि छातीत जळजळ यापासून आराम मिळण्यासाठी गूळ उपयुक्त आहे. याशिवाय हे अँटी बॅक...