New delhi, मार्च 12 -- Holika Dahan 2025 : होळीचा सण दरवर्षी साजरा केला जातो. होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते. होलिका दहन नेहमी मुहूर्त पाळून करावे. होलिका दहन भद्रा मुहूर्तातच केले जाते. होलिका दहनाचे ही काही नियम आहेत. होलिका दहनाला काही गोष्टी केल्याने करिअर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी विसरूनही या गोष्टी करणे टाळा -

१. कर्ज घेणे - होलिका दहनाच्या दिवशी १३ मार्च २०२५ रोजी कोणालाही पैसे उधार देणे टाळावे. होलिका दहनाला पैसे उधार दिल्यास आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२.फाटलेले आणि जुने कपडे- होलिका दहनाच्या दिवशी फाटलेले आणि जुने कपडे घालणे टाळावे. कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी फाटलेले कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की फाटलेले आणि जुने कपडे परिधान क...