Mumbai, मार्च 24 -- Kurkure Recipe: होळीच्या दिवशी प्रत्येक घरात मठरी, शेव असे विविध नमकीनचे पदार्थ बनवले जातात. मात्र भरपूर पदार्थ असूनही मुले पॅकेट चिप्स आणि कुरकुरे खाण्याची मागणी करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी टेस्टी आणि क्रिस्पी कुरकुरे बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे आणि काही वेळात तयार होईल. ही सोपी रेसिपी फॉलो करून तुम्ही घरच्या घरी मार्केटसारखे कुरकुरे बनवू शकता.

Thandai Recipe: होळीला बनवा स्पेशल थंडाई चीज केक, पाहा शेफ पंकजची ही रेसिपी

- ३-४ बटाटे

- एक वाटी तांदूळ

- एक चमचा पेरी पेरी मसाला

- मॅगी मसाला

- तिखट

- धनेपूड

- जिरेपूड

- चवीनुसार मीठ

Holi Recipe: न तळता देखील बनवता येतात दही वडे, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

घरी कुरकुरे बनवण्यासाठी प्रथम एक कप तांदूळ स्वच्छ धुवून ...