Mumbai, मार्च 18 -- How to make Sabudana Papad at Home: होळीचा सण म्हणजे रंगाची उधळण, वेगवगेळे पदार्थ खाण्याची चंगळ असते. यंदाचा होळीचा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसे घरातील महिला विविध प्रकारचे पदार्थ बनवू लागतात. यावेळी अनेक मिठाई बनवल्या जातात. याशिवाय वेगेवगेळ्या प्रकारचे खारट, तिखट पदार्थही बनवले जातात. या सणाच्या वेळी उन्हाळा सुरु होतो. या उन्हाचा फायदा घेऊन काही महिला बटाटा, भात, साबुदाणा पापड यासह पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ तुम्ही घरीच बनवू शकता. हे तुम्हाला बाजारात सहज मिळतील. पण, घरी बनवलेल्या पापडांना वेगळीच चव असते.विशेषत: घरी बनवलेले साबुदाण्याचे पापड खूप चविष्ट असतात. या पापडांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनवायला सोपे आहेत आणि ते बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आवश्यक असते.

२ कप साबुदाणा

१० कप पाणी ...