Mumbai, सप्टेंबर 30 -- Different Types of Hip Arthritis: हिप आर्थरायटिस होण्यामागील अनेक कारणं असतात. याशिवाय यांचे अनेक विभिन्न प्रकार सुद्धा आहेत. हिप आर्थरायटिस म्हणजे हिप जॉइंटच्या कूर्चा खराब होणे. संधिवाताची समस्या असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हिप ऑर्थराइटिसचे विविध प्रकार येथे आहेत. ज्यांची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. पुण्यातील जहांगीर मल्टीस्पेशालिटी रूग्णालय येथील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांनी हिप आर्थरायटिसचे विविध प्रकार सांगितले.

हा संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हिप हा दुसरा सर्वात जास्त वारंवार प्रभावित होणारा सांधा आहे. ऑस्टियोआर्थरायटिसमुळे हाडांची झीज होते. परिणाम ते पातळ होतात आणि सांध्याचे पृष्ठभाग खडबडीत होतात. सांध्यांना सूज येणे, असहृय वेदना, कडकपणा ही स...