Mumbai, जानेवारी 29 -- hindu jan akrosh morcha at Azad Maidan mumbai : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पिडीताही सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. अनेक भाजपचे नेते सुद्धा या मोर्चाला हजेरी लावणार आहेत.

Mumbai Air : मुंबईही दिल्लीच्या वाटेवर.. शहरातील हवा मानवांसह अन्य सजीवांसाठी धोकादायक; AQI ३२५ वर

देशात तसेच राज्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, मुंबईत फोफावलेले लँड माफिया तसेच मशिदीवरील भोंग्या विरोधात सकल हिंदू समाजातर्फे महामोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा शांततेत पार पाडवा यासा...