Mumbai, मे 20 -- अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खरं तर 'हेरा फेरी ३'चं शूटिंग सुरू झालं होतं, बाबू भैय्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि मग परशा रावल यांनी ही कल्ट कॉमेडी मध्येच सोडली. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार यांनी परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड मागितला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश रावलने या चित्रपटासाठी करारावर स्वाक्षरी केली होती, शूटिंग सुरू झाले होते आणि त्यांनी अॅडव्हान्स फीही घेतली होती. अशा तऱ्हेने चित्रपट मध्येच सोडल्याने चित्रीकरणावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, "जर परेशजींना हा चित्रपट करायचा नसता तर ते आधी नकार देऊ शकले असते, परंतु त्यांनी केवळ कराराव...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.