Mumbai, नोव्हेंबर 30 -- side effects of drinking lemon water and honey marathi: वजन कमी करण्यासाठी, बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी आणि मध यांचे मिश्रण पितात. लिंबू पाण्यात मध मिसळून वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील डिटॉक्सिफिकेशनसाठी देखील वापरला जातो. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते . परंतु, लिंबाच्या पाण्यासोबत मध चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास ते तुमचे नुकसान करू शकते.आयुर्वेदात मधाच्या सेवनाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. त्याच वेळी, गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळल्याने काही प्रतिक्रिया देखील होऊ शकतात. या लेखात तुम्हाला कळेल की लिंबू पाण्यासोबत मध प्यावे की नाही? तसेच जाणून घ्या गरम पाण्यासोबत मध पिण्याची योग्य पद्धत.

तज्ज्ञांच्या मते, ज्यांना संधिवाताचा त्रा...