Mumbai, एप्रिल 15 -- Right Ways of Eating Fruits: चव वाढवण्यासाठी आपण अनेकदा खाण्या-पिण्यात अशा काही चुका करतो ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते. जसे चहामध्ये साखर आणि दूध घालणे, दह्यात मीठ किंवा साखर घालणे किंवा फळांमध्ये मीठ आणि चाट मसाला घालणे. फळे हेल्दी डायटचा भाग आहेत. त्यांच्यामध्ये असे अनेक अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. अनेक जण फळांचे फ्रूट सॅलड बनवतात. तर काही लोक फळे तशीच खातात. पण तुम्हाला माहीत आहे का फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.येथे जाणून घ्या फळे खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि फळे खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

Vitamin B12 Deficiency: शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता झाली? हे पदार्थ खाणे सुरु करा

सध्या उन्हाळा असल्याने टरबूज खाताना बरेच लोक त्य...