Mumbai, मे 19 -- Heart Attack and Stroke: रक्तदाबामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयाला नेहमीपेक्षा अधिक कार्य करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्यावर होतो. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील कन्सल्टंट कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी उच्च रक्तदाबाचा हृदयावर कसा परिणाम होतो हे सांगितले.
उच्च रक्तदाब हळूहळू तुमचे हृदय, रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांना नुकसान पोहोचवू शकतो. अनेक लोकांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. ही परिस्थिती अचानक उद्भवू शकते आणि त्यामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम निर्...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.