Mumbai, मे 5 -- Side Effects of Drinking Water After Eating Fruits: अनेक लोकांना फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला घरातील मोठे लोक देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की फळे खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला का दिला जातो. तसं तर हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. पण तरी काही फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये. का माहित आहे? जाणून घ्या कारण आणि कोणती फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.

Honey Eating: आरोग्यासाठी फायदेशीर आहे मध, तुम्हाला माहीत आहे का ते खाण्याची योग्य पद्धत?

टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास त्याचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकवर परिणाम होतो. वास्तविक टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. साखर आणि फायबर देखील समाविष्ट आहे. टरबूज खाऊन पाणी प्यायल्यावर बॅक्टेरिया थेट पोटात पोहोचतात. त...