Mumbai, फेब्रुवारी 4 -- Alert For HDFC Bank Customers: एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या महिन्यात बँकेची यूपीआय सेवा तीन तास बंद राहणार आहे. काही आवश्यक सिस्टम देखभालीमुळे येत्या ८ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून पहाटे ३.०० वाजेपर्यंत ग्राहक यूपीआय सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत, अशी माहिती एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
एचडीएफसी बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेची यूपीआय सेवा येत्या ८ फेब्रुवारी मध्यरात्री १२.०० वाजता बंद होईल. त्यानंतर तीन तासांनी म्हणजेच पहाटे ३.०० वाजता यूपीआय सेवा सुरळीत होईल, असे स्पष्ट करण्यात आले. या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट करता येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
ग्राहकांना फाइनेंशियल आणि नॉन-फाइनेंशियल यूपीआय व्यवहार करू शकणार ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.