Mumbai, फेब्रुवारी 9 -- Teddy Day History, Significance : व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना आणि आपल्या प्रियजनांना टेडी गिफ्ट देतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो.

पण हा ेटेडी डे का साजरा केला जातो? टेडी डेची सुरुवात कधी झाली? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर टेडी डेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

टेडी डे साजरा करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली मानली जाते. या दिवशी जोडपे आपल्या जोडीदाराला टेडी किंवा कोणतेही सॉफ्ट टॉय भेट देतात. सोबतच तुम्ही त्यावर एक सुंदर नोटही लिहू शकता.

ख्रिश्चन की मुस्लीम? जगात या धर्माचे लोक सर्वात श्रीमंत, हिंदूंचा नंबर कितवा? जाणून घ्या

दरवर्षी व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला ...