Mumbai, फेब्रुवारी 6 -- Happy Rose Day 2025 Wishes In Marathi : फेब्रुवारी महिना प्रत्येक प्रेमी हृदयासाठी खूप खास असतो. प्रेमात बुडालेली जोडपी या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. वर्षातील हा असाच एक महिना आहे, जेव्हा लव्ह बर्ड्स गुलाब देऊन आपल्या व्हॅलेंटाईनला आपल्या हृदयातील गोष्टी सांगतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 'रोझ डे'ने होते. दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी 'रोझ डे' साजरा केला जातो. रोझ डेच्या या खास प्रसंगी तुम्हालाही आपल्या भावना एखाद्या खास व्यक्तीसोबत शेअर करायच्या असतील, तर गुलाबाच्या फुलासोबत 'हे' मेसेज परफेक्ट ठरतील.

जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहीन,

मा‍झ्या डोळ्यांसमोर तुझाच चेहरा समोर येईल!

हॅप्पी रोझ डे

माझ्या गुलाबाच्या फुला,

काय सांगू तुला,

आठवण येते मला

पण इलाज नाही त्याला

कारण प्रेम म्हणतात याला!

हॅप्पी रोझ ...