Mumbai, एप्रिल 22 -- Hanuman Jayanti Special Boondi Recipe: हिंदू पंचांगनुसार २३ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला देशभरात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाईल. हनुमान जयंती हा रामभक्त हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हनुमान जयंतीला पवनपुत्राचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी केशरी सिंदूर आणि गोड बुंदी अर्पण करतात. असे मानले जाते की बजरंग बलीला गोड बुंदीचा प्रसाद खूप आवडते. यावेळी जर तुम्हाला बजरंग बलीला बाजारातून आणलेली बुंदीचा प्रसाद नैवेद्यात अर्पण करायचा नसेल तर तुम्ही घरी सुद्धा बुंदी बनवू शकता. विशेष म्हणजे घरी बुंदी बनवणे खूप सोपे आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग हनुमान जयंतीला प्रसादासाठी बुंदी कशी बनवायची ते जाणून घ्या.

Mango Lassi: उन्हाळ्यात फक्त चवच नाही तर आरोग्याची काळजी घेते मँगो लस्सी, नोट करा पंजाबी रेसिपी

- बेसन ...