Mumbai, फेब्रुवारी 6 -- Maghi Navami 2025 : माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीचा शेवटचा दिवस आज, ०६ फेब्रुवारी २०२५, गुरुवार रोजी आहे. गुरुवारी गुप्त नवरात्रीची नवमी तिथी असल्याने माता दुर्गासह भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचा शुभ संयोग आहे. असे मानले जाते की, या दिवशी राशीनुसार काही गोष्टींचे दान केल्याने गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि चांगले कर्म प्राप्त होतात. जाणून घ्या माघ गुप्त नवरात्री नवमी आणि गुरुवारी तुमच्या राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे.

Parivartan Rajyog : परिवर्तन राजयोगाचा या ३ राशींना होणार लाभ, मिळणार घवघवीत यश आणि पैसा

मेष- मेष राशीच्या लोकांनी मसूर डाळ आणि पांढरी मिठाई दान करणे शुभ राहील.

वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी शिक्षणाशी संबंधित गोष्टींचे दान करणे फायदेशीर ठरेल.

मिथुन- मिथुन राशीचे लोक पूजा...