Mumbai, एप्रिल 22 -- Ayurvedic Remedy for Hair Problem: आजकाल केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. वयाच्या ३० व्या वर्षी केस पांढरे झाल्याने अनेकांना त्रास होतो. तर केस गळणे सुद्धा सामान्य झाले आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले आहेत. तर आता आयुर्वेदात सांगितलेले हे खास हेअर पॅक ट्राय करा. काही दिवसातच केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

Hair Mask: खराब झालेल्या केसांसाठी बनवा तांदळाचे हेअर मास्क, एका वापरात मिळेल मऊ आणि चमकदार केस

गरजेपेक्षा जास्त तणाव केसांना कमकुवत करते आणि केस पांढरे होऊ लागतात. हे पांढरे झालेले केस लपविण्यासाठी हेअर कलरचा वापर केल्यावर केस कमकुवत होऊन तुटायला लागतात आणि केस झपाट्याने पांढरे होतात. कोंडा आणि कोरडेपणा देखील सामान्य आहे. या सर्व केसांच्या समस्यांवर हा आयुर्वेदि...