MUMBAI, फेब्रुवारी 8 -- Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मोर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.
हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात...
अन् शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात...
शुभ सकाळ
फुलांच्या सुगंधाला चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
किती दूर का असेना आपली माणसं,
पण त्यांच...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.