Mumbai, जानेवारी 27 -- Good Morning Wishes In Marathi: तुम्ही आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही खास गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. आपल्या जवळचे मित्र आणि आप्तस्वकीय आपल्यासाठी किती खास आहेत, हे तुम्ही या मेसेजेसमधून त्यांना नक्कीच सांगू शकता. पाहा 'हे' खास मेसेज.....

आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय,

पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय,

माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवळलाय,

कारण तुम्हाला भेटण्यासाठी

आज पुन्हा नवा दिवस उगवलाय!

शुभ सकाळ

चांगली माणसं आपल्या जीवनात येणं

हे आपले भाग्य असते.

आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवण्यासाठी

आपल्याला तितकी योग्यता असायला लागते.

शुभ सकाळ

माझं म्हणून नाही तर

आपलं म्हणून जगता आलं पाहिजे

जग खुप...