Mumbai, जानेवारी 30 -- Good Morning Marathi Message: कुणाला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता देता येते. तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

वयाचं काहीच देणंघेणं नसतं.

जिथे विचार जुळतात तिथेच,

खरी मैत्री होते...!

शुभ सकाळ

मैत्री म्हणजे सुंदर पहाट,

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट,

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा,

अन् जणू दरवळणारा मारवा,

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी,

दु:खावरची हळुवा...