Mumbai, फेब्रुवारी 1 -- Good Morning Marathi Message: कुणाला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता देता येते. तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे,

ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात,

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं

पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.

शुभ सकाळ

ही सकाळ जेवढी सुंदर आहे,

तेवढेच सुंदर तुमच...