Mumbai, जानेवारी 17 -- Good Morning Message In Marathi: काही विचार असे असतात जे एखाद्याच्या आयुष्याला एक नवीन दिशा देतात. म्हणून, दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करावी. जेव्हा आपण हे विचार आपल्या प्रियजनांसोबत किंवा मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करतो तेव्हा आपल्याला आशा असते की त्यांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल येतील. जर तुम्हीही तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात सुंदर करण्यासाठी मौल्यवान आणि अद्भुत विचारांच्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी आजचे चांगले विचार घेऊन आलो आहोत
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया.
शुभ सकाळ !
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाह...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.