Pune, डिसेंबर 6 -- Gokul Milk price Hike : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. गोकुळ दूध संघाने दूधाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. गोकुळ दूध संघाने दूधाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. गोकुळच्या गाईच्या दूधात ३ रुपये वाढ झाली आहे. आता किंमत प्रतिलीटर ५४ रुपयांवर पोहोचली आहे. ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आले आहे.

Gokul Milk : गोकुळच्या दूध खरेदी दरात महिन्यात दुसऱ्यांदा वाढ, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....