Mumbai, जानेवारी 31 -- Geeta Teachings In Marathi : श्रीमद्भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याच्या कलेसाठी एक अद्भुत मार्गदर्शक देखील आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे जितकी हजारो वर्षांपूर्वी होती. गीतेद्वारे, भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की, जीवनातील प्रत्येक अडचणीचा धैर्याने आणि चिकाटीने सामना केला जाऊ शकतो. कोणत्याही परिणामाची चिंता न करता आपण काम करतो, तेव्हा यश आपोआपच आपल्या पायांचे चुंबन घेते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'तुमचे काम करा, परिणामाची चिंता करू नका.' हा सल्ला आपल्याला कर्मयोगाची प्रेरणा देतो. चला जाणून घेऊया, गीतेमध्ये सांगितलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या अमृतवाणीतील त्या ५ गोष्टी, ज्यामुळे जीवनात यश तर मिळतेच शिवाय सर्वात कठीण उद्दिष्टेही सहज साध्य होतात.

गीता म...