Mumbai, फेब्रुवारी 17 -- Geeta Teachings In Marathi : श्रीमद्भागवत गीता हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये जीवनाशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण आढळते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर लढण्याबद्दल जेव्हा अर्जुनाचे मन डळमळीत होऊ लागले, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेची शिकवण पराक्रमी योद्धा अर्जुनला सांगितली. गीतेच्या माध्यमातून त्यांनी अर्जुनला जीवनाच्या विविध पैलूंवर सल्ला दिला. धार्मिक महत्त्व असण्यासोबतच, गीतेतील शिकवणी नैतिकता, कर्म, जीवनमूल्ये, योग आणि ध्यान या खोल तत्त्वांवर देखील आधारित आहेत. अशा परिस्थितीत, जो कोणी गीतेच्या या ५ गोष्टी आयुष्यात पाळतो, यश त्याच्या पायाशी लोळण घेते.

> श्रीमद्भागवत गीतेत म्हटले आहे की, पुढे जाण्यासाठी व्यक्तीने सकारात्मक विचार केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने यशासाठी सकारात्मक विचार करणे खूप महत्वाचे आहे....