Mumbai, जानेवारी 27 -- GBS Treatment: देशात सध्या अनेक प्रकारचे गंभीर आणि संसर्गजन्य आजार पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वात प्रथम एचएमपीव्ही आणि नंतर एचएन१ यांसारख्या आजाराने राज्याची चिंता वाढवली असताना पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम विषाणू म्हणजेच जीबीएसने थैमान घातले आहे. पुण्यात १०० हून अधिक रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. त्यापैकी १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वैद्यकीय टीम पुण्याला पाठवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा केली. दरम्यान, जीबीएसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याचे वृत्त आहे.
राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १९ रुग्ण ९ ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.