Mumbai, फेब्रुवारी 12 -- Garuda Purana: हिंदू धर्मात १८ महापुराण आहेत. यामध्ये गरुड पुराणाचाही समावेश आहे. यात १९ हजार श्लोक आणि २ भाग आहेत. गरुड पुराण हे जगाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या कारणास्तव त्याला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गरुड पुराणाचे पठण केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना आध्यात्मिक शांती मिळते. त्यासोबतच आध्यात्मिक ज्ञानही मिळते. गरुड पुराणात व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी दिसणाऱ्या लक्षणांबद्दल सांगितले आहे. अशा परिस्थितीत, मृत्यूच्या काही काळ आधी कोणत्या गोष्टी दिसतात हे पाहू या

गरुड पुराणात असे म्हटले आहे की, मृत्यूपूर्वी व्यक्ती आपल्या पूर्वजांना पाहते. असे मानले जाते की पूर्वजांना पाहिल्याने मृत्यू जवळ येतो.

गरुड पुराणानुसार, अंतकाळाच्या आधी...