Mumbai, फेब्रुवारी 15 -- Garud Puran: माणूस आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या कृती करतो. ज्यामध्ये काही चांगली कृत्ये आहेत आणि काही वाईटही. गरुड पुराण हे प्रामुख्याने मृत्यू आणि मृत्युनंतरच्या स्थितीवर आधारित ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नरक, स्वर्ग, रहस्य, नीतिमत्ता, धर्म आणि ज्ञान इत्यादींचा देखील उल्लेख आहे. यासोबतच, मृत्यूनंतर कोणत्या कृतीचे फळ व्यक्तीला मिळते हे देखील सांगितले जाते. गरुड पुराणात १९ हजार श्लोक आहेत, त्यापैकी ७ हजार श्लोक मानवी जीवनाशी संबंधित आहेत. हा ग्रंथ वाचून माणसाला ज्ञान, त्याग, तपस्या, आत्मज्ञान आणि नैतिक आचरण याबद्दल माहिती मिळते. जाणून घेऊ या. गरुड पुराणानुसार, कोणत्या लोकांचे यमलोकात भव्य स्वागत आणि आदरातिथ्य होते-

गरुण पुराणात असे वर्णन आहे की जे लोक या सर्व नियमांचे पालन करतात त्यांना पश्चिम दरवाजाने यमलोकात प...