Mumbai, सप्टेंबर 30 -- Mahatma Gandhi Motivational Quotes in Marathi: २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते. बापूंनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. बापूंचे हे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील. या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा केला जातो. १५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला. गांधी जयंतीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणी आणि प्रियजनांना बापूंचे हे प्रेरणादायी विचार, शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता

याची शिकवण देणाऱ्या

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना

विनम्र अभिवादन!

मझा...