Mumbai, मार्च 10 -- Super Foods Good For Thyroid Health: थायरॉईड ही महिलांमध्ये सामान्य समस्या आहे. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वयात ही समस्या निर्माण होऊ शकता. दुर्दैवाने सध्या या आजारावर कायमस्वरूपी इलाज नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यक्तीने आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. थायरॉइड ही एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे जी मानेत असते आणि जी थायरॉईड ग्रंथी बनवते. या हार्मोनच्या कमी-जास्त उत्पादनामुळे शरीरात अनेक गंभीर समस्या दिसू शकतात.

Women's Day 2024 Special: निरोगी राहायचं असेल तर प्रत्येक महिलेने वेळीच कराव्या या टेस्ट

हायपरथायरॉईडीझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो, तर हायपोथायरॉईडीझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ग्रंथी फारच कमी प्रमाणात तयार होते किंवा या हार्मोनची निर्मि...