Flipkart: ऑर्डर रद्द करणे फ्लिपकार्टला महागात पडलं; ग्राहक तक्रार निवारण आयोगानं ठोठावला 'इतका' दंड!
Mumbai, मार्च 17 -- Flipkart News: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टला आयफोनची ऑर्डर रद्द करणे महागात पडले. ऑर्डर रद्द केल्यामुळे संबंधित ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासासाठी मुंबईतील ग्राहक तक्रार निवारण आयोगाने फ्लिपकार्टविरोधात कारवाई केली. तसेच फ्लिपकार्टला संबधित ग्राहकाला १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, फ्लिपकार्टने अतिरिक्त नफा कमावण्यासाठी संबंधित ग्राहकाची ऑर्डर रद्द केली, जे अतिशय चुकीचे आहे. ग्राहकाला परतावा मिळाला. पण एकतर्फी ऑर्डर रद्द केल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई मिळणे गरजेचे असल्याचे आयोगाने नमूद केले.
मुंबईतील दादर येथील रहिवासी असलेल्या या ग्राहकाने १० जुलै २०२२ रोजी फ्लिपकार्टवरून आयफोनची ऑर्डर दिली आणि क्रेडिट कार्डचा वापर करून ३९,६२८ रुप...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.