Mumbai, फेब्रुवारी 6 -- Suspense Film On OTT : वीकेंड जवळ येऊ लागला की, घरीच बसून एखादा चित्रपट किंवा सीरिज बघण्याचा प्लॅन अनेकजण बनवत असतात. मात्र, अशावेळी नक्की काय बघावं हा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलेला असतो. सोशल मीडियावर अनेक पर्याय शोधताना आपल्याला असा एखादा चित्रपट सापडतो की तो पाहिल्यावर वीकेंड धमाकेदर होऊन जातो. या आठवड्यात तुम्ही देखील असाच काही प्लॅन बनवत असाल, आणि एखादा सस्पेन्स चित्रपट बघणे तुम्हाला आवडत असेल, तर ओटीटीवर असलेला हा साऊथचा सिनेमा नक्कीच पाहू शकता.
साऊथचा अंडररेटेड सस्पेन्स थ्रिलर चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नसली, तरी या चित्रपटाची कथा नंबर वन आहे. 'पुष्पा २'मधील फहाद फासिल आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला असला, तरी तो आपण ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.