Mumbai, फेब्रुवारी 12 -- Bollywood Nostalgia Filmy Kissa : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती हिच्या अकाली निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारी दिव्या करिअरच्या शिखरावर होती. अवघ्या तीन वर्षांत तिने २१ चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी १३ चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा भाग होते. त्याचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. अभिनेत्रीच्या तिच्या मृत्यूच्या दरम्यान देखील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करत होती, त्यापैकी एक म्हणजे आयशा झुल्कासोबत 'रंग' हा चित्रपट होता.

दिव्याच्या मृत्यूनंतरही तिची उपस्थिती चित्रपटाच्या सेटवर जाणवत होती. दिव्याची जवळची मैत्रीण आणि सहकारी कलाकार असलेली अभिनेत्री आयशा झुल्काने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आठवणी सांगितल्या. आयशा म्हणाली की, जेव्ह...