Mumbai, फेब्रुवारी 11 -- Feng Shui Tips In Marathi : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. अशात आपल्या नात्यातील प्रेम सुदृढ राहण्यासाठी जोडीदारासाठी आपण अनेक गोष्टी करत असालच त्यासोबतच काही फेंगशुई टिप्सही फॉलो करू शकतात. कुटुंबातही आपण फेंगशुईनुसार, सुखी आणि समृद्ध जीवनासाठी फेंगशुईच्या काही नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच काही फेंगशुई टिप्सच्या मदतीने नात्यातील कटुता दूर केली जाऊ शकते. प्रेम जीवनामध्ये सुधारणा होऊ शकते. असे मानले जाते की, फेंगशुईच्या या खास टिप्स घरातील नकारात्मकता दूर करतात आणि प्रेमसंबंध गोड होण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनामधून नकारात्मकता दूर करायची असेल, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये फेंगशुईचे हे काही टिप्स फॉलो करून पाहू शकता. आनंदी प्रेम जीवनासाठी फेंगशुईच्या सोप्या ट...