Mumbai, फेब्रुवारी 2 -- February 2025 San-Utsav In Marathi : फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण पंचांगानुसार, यावेळी फेब्रुवारी महिन्यात अनेक प्रमुख उपवास आणि सण साजरे केले जातील. फेब्रुवारी महिन्यात माघी गणेश जयंती आणि वसंत पंचमीसह अनेक शुभ व्रते आणि सण असतील.

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाहसोहळ्याचा दिवस. फेब्रुवारी महिन्यात महाकुंभाचे तीन अमृत स्नानही होणार आहेत. इतकंच नाही तर काही ग्रहांचे गोचर होईल. जाणून घ्या फेब्रुवारी २०२५ मध्ये कोणते महत्वाचे सण-उत्सव, उपवास आहेत त्याची संपूर्ण यादी.

शनिवार १ फेब्रुवारी - श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी

रविवार २ फेब्रुवारी - वसंत पंचमी, तुकाराम महाराज जयंती...