Mumbai, ऑक्टोबर 7 -- Face Mask for Instant Glow: नवरात्रीला सुरुवात झाली असून, अवघ्या काही दिवसांवर दसरा सण आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या दसऱ्याला सुंदर दिसण्यासाठी महिला, मुलींची आतापासून तयारी सुरु झाली आहे. अशा वेळी ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळताना पार्लरसाठी वेळ काढू शकत नसाल तर हे २ फेस मास्क तुमची समस्या सोपी करू शकतात. हे दोन फेस मास्क चेहऱ्यावर लावल्याने सन टॅनपासून सुटका होण्याबरोबरच चेहऱ्यावरील गमावलेली चमकही परत मिळवता येते. हे फेस मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर त्याचा फास्ट परिणाम दिसण्यासोबतच हे बनविणे सोपे आहे. त्यामुळे तुम्हालाही घरबसल्या आपल्या डल झालेल्या त्वचेला नवी चमक द्यायची असेल तर हे फेस मास्क ट्राय करा.

Dasara Skin Care: दसऱ्यापूर्वी क्लीअर होईल उन्हाने काळवंडलेला चेहरा, टॅनिंग दूर करेल हा घरगुती फेस पॅक

स्कि...