Mumbai, एप्रिल 27 -- Tawa Masala Egg Recipe: नाश्ता असो की दुपारचे जेवण अनेकदा नवीन आणि चविष्ट पदार्थ खाण्याची कुटुंबात मागणी असते. जर तुम्ही अंड्याचे शौकीन असाल आणि नवीन डिश आवडत असाल तर तवा मसाला एग बनवा. ज्याची रेसिपी बनवायला सोपी आणि चवीला उत्कृष्ट आहे. ही रेसिपी तुमचा विकेंड खास बनवेल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही डीश नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया तवा मसाला एग कसा बनवायचा.

Chicken Curry Recipe: वीकेंड बनवा खास बोनलेस चिकन करी सोबत, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

- ४-५ अंडी

- २ बारीक चिरलेले कांदे

- २ इंच आल्याचा तुकडा

- हिरव्या मिरच्या दोन ते तीन

- ३-४ पाकळ्या लसूण

- कोथिंबीर

- लाल तिखट

- चिमूटभर हळद

- एक चमचा जिरे

- एक चमचा काश्मिरी लाल मिरची

- धने पावडर

- गरम मसाला

- मीठ चवीनुसार

Amras Recipe: ताज्या आण...