New Delhi, जानेवारी 31 -- आर्थिक पाहणी २०२५-२६ (आर्थिक वर्ष २०२६) मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ६.३ ते ६.८ टक्क्यांदरम्यान वाढण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. येत्या वर्षभरात आर्थिक विकास दर मंदावण्याची शक्यता या अंदाजातून व्यक्त केली जात आहे.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेची पायाभूत तत्त्वे मजबूत आहेत, मजबूत बाह्य खाते, सुनियोजित वित्तीय एकत्रीकरण आणि स्थिर खाजगी उपभोग. या सर्व बाबींचा विचार करता आर्थिक वर्ष २०२६ मध्ये विकासदर ६.३ ते ६.८ टक्क्यांच्या दरम्यान राहील, असा अंदाज मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या कागदपत्रानुसार, सर्व क्षेत्रे चांगली कामगिरी करत आहेत.

जागतिक अनिश्चितता असूनही ...