Mumbai, मे 29 -- Rule Change From 1 June : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान १ जून रोजी होणार आहे. या दिवशी अनेक नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. या बदलांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांचा समावेश असेल. जाणून घेऊन नवीन नियमांबाबत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं अलीकडंच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. १ जून २०२४ पासून तुम्ही RTO ऐवजी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकाल. या केंद्रांना परवाना पात्रतेच्या चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्याची अधिकृत परवानगी दिली जाणार आहे.

हेही वाचा: आधार-पॅनशी संबंधित हे काम ३१ मेपर्यंत करा, नाहीतर पगार कापला जाईल!

याशिवाय, वेगा...